+919158458504

rgcsca@gmail.com

OCTOBER / NOVEMBER- 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचे रिचेकिंग

महाविद्यालयातील SY आणि TY च्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की OCTOBER / NOVEMBER- 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचे रिचेकिंग करण्यासाठी दिनांक 20/02/2023 पर्यंत विदयापीठाने मुद्दत दिली असून ज्या विद्यार्थ्यांना रिचेकिंग चा फॉर्म भरायचा आहे त्यांनी दिलेल्या तारखे ला फार्म भरावे. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top