Regular exam(परीक्षा)/ Back exam (परीक्षा)फॉर्म

सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की मार्च /एप्रिल 2020 चे ,1 ते 6 Semester चे exam (परीक्षा) फॉर्म भरणे चालू आहे. Regular exam(परीक्षा)/ Back exam (परीक्षा)फॉर्म भरण्याची शेवट ची दिनांक 10/01/2020 ही आहे. तरी सर्व विद्यार्थीनी महाविद्यालयात येऊन परीक्षा फी भरणा करावी व याची नोंद घ्यावी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top